Tag: Corona News

कोल्हापुरात 23 नव्या रुग्णांची भर

कोल्हापूर :- गेल्या चोवीस तासात नव्या 23 रुग्णांची भर कोल्हापुरात पडली. यामुळे बाधितांची संख्या 891 इतकी झाली. गडहिंग्लज येथील बाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा...

गोव्यात आमदाराचे पूर्ण कुटूंब कोरोना पाॅझिटीव

पणजी :- गोव्यात भाजपचे आमदार क्लाफास डायस यांच्यासह पूर्ण कुटुंबास कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डायस हे मंगळवारी पाॅझिटीव...

कोकण रेल्वेनेही उभारले क्वारंटाईन सेंटर

रत्नागिरी/प्रतिनिधी :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकावरील एका इमारतीला क्वारंटाईन सेंटरमध्ये बदलले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोकण रेल्वेने रत्नागिरी...

रत्नागिरी जिल्ह्यात जून अखेर एकूण 1 लाख 64 हजार व्यक्ती दाखल

रत्नागिरी/प्रतिनिधी :- परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात जून अखेर एकूण 1 लाख 64 हजार 189 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर...

नूतनीकरण केलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. विनय नातू यांनी दिली भेट

रत्नागिरी/प्रतिनिधी :- भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी नुकतीच नूतनीकरण केलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने कामथे रुग्णालयात...

सलून व्यावसायिक पॉसिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ

कोल्हापूर :- पन्हाळा तालुक्यातील आंबवडे येथील पॉझिटिव्ह तरूण करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील सलुन दुकानदाराच्या संपर्कात आला आहे. या दुकानदाराचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असल्याने...

माजी विम्बल्डन विजेता इव्हानसेविकला कोरोना

माजी विम्बल्डन विजेता गोरान इव्हानसेविकने आपल्याला कोरोनाची बाधा झाली सल्याचे म्हटले आहे. त्याच्या आधीच्या दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चाचणीत त्याला बाधा...

कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; २४ तासांत १५,९६८ नवे रुग्ण तर ४६५ जणांचा...

मुंबई :- देशातील कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १५,९६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४६५ लोकांचा...

राज्यात अव्वल : कोल्हापुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४ टक्के

कोल्हापूर :- कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कोल्हापूर इतर राज्याच्या तुलनेत अव्वल ठरले आहे. कोल्हापूरचा हा रिकव्हरी रेट तब्बल ९०.४ टक्के आहे. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्ण...

कोरोनामुळे बाहेर देशातील भाविकांना हज यात्रेसाठी येण्यास सौदीत मनाई

औरंगाबाद :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सौदी अरेबिया सरकारने सौदी अरेबियातील केवळ मोजकेच व्यक्ती हज यात्रा करू शकतील, त्यांनाच परवानगी दिली तर इतर देशातील...

लेटेस्ट