Tag: Chirag Shetty

सात्विक व चिराग जोडीला कास्यपदक

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू एकेरीत अपयशी ठरत असताना दुहेरीत मात्र तिरंगा फडकावत ठेवणाºया सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी फुझू चिन ओपन स्पर्धेत दुहेरीचे...

सात्विक साईराज व चिराग शेट्टी उपांत्य फेरीत

पॕरिस- सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पॕरिस ओपन बॕडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यांनी उपांत्यपूर्व सामन्यात डेन्मार्कच्या किम आस्ट्रुप व अँडर्स...

थायलंड ओपनच्या यशाने साईराज व चिरागला ‘टॉप टेन’ मध्ये स्थान

थायलंड ओपन या सुपर 500 दर्जाच्या बॕडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी, सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी जागतिक क्रमवारीत सात स्थानांची झेप...

विश्वविजेत्यांना मात देत साईराज व चिराग शेट्टी थायलंड ओपनमध्ये अजिंक्य

बँकाक: विश्वविजेत्यांना पराभवाचा धक्का देत भारताच्या सात्विक साईराज व चिराग शेट्टी जोडीने थायलंड ओपन बॕडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी विद्यमान...

साईराज व शेट्टी जोडीचे भारतासाठी विक्रमी यश

बँकॉक़ :- भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी बीडब्ल्यूएफ सुपर ५०० दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय जोडी ठरली...

CWG: Satwik-Chirag’s men’s doubles silver ends India’s campaign

Gold Coast : India's Satwik Rankireddy and Chirag Shetty on Sunday settled for the silver medal in men's doubles badminton at the 21st Commonwealth...

लेटेस्ट