Tag: Aurangabad Marathi News

औरंगाबाद : कोरोनामुळे शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू

औरंगाबाद :- बुधवारी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून...

पाच हजारांची लाच घेणारा पोलीस हवालदार अटकेत

औरंगाबाद :- तक्रारदार महिलेकडून पाच  हजार रुपयांची लाच घेताना उस्मानपुरा ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात  पकडले. शिवाजी दामू गाडे असे अटकेतील...

औरंगाबाद : कंटेन्मेंट झोनमध्ये चोराचा शिरकाव

औरंगाबाद :- कंटेन्मेंट झोनमध्ये शिरकाव केलेल्या चोराने कोरोनाग्रस्त व्यापाऱ्याचे घर फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या व्यापाऱ्याचे अख्खे कुटुंब घाटीत उपचार...

औरंगाबाद : नोटा प्रकरणांच्या फाईल पोलिस आयुक्तांकडे

औरंगाबाद :- चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी जालना रोडवरील हॉटेलमध्ये थांबलेल्या चौकडीला गुन्हे शाखा पोलिसांनी तीन दिवसांपुर्वी ताब्यात घेतले होते. या...

औरंगाबाद : दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६४ वर

औरंगाबाद :- शहरात घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये भोकरदन (जि. जालना) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू...

मृतदेह घेऊन जाणारे ट्रॅक्टर फसले चिखलात

औरंगाबाद :- रुग्णवाहिका घरापर्यंत येऊ शकत नसल्याने ट्रॅक्टरने पार्थिव मुख्य रस्त्यावर न्यावे लागते. मात्र पार्थिव नेणारे ट्रॅक्टर चिखलात फसल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी मयूर पार्कजवळील...

राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध – उद्धव ठाकरे

औरंगाबाद :- आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्याप्रमाणात लाभ होतो. शासन आरोग्य सुविधा राज्यभर मोठ्याप्रमाणात उपलब्ध करुन देत आहे. तरी देखील नागरिकांनी सध्याची कोविड-19...

लाचखोर ग्रामसेवक सापळ्यात

औरंगाबाद :- फुलंब्रीतील लाचखोर ग्रामसेवकाला अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने मंगळवारी सहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. विनय नागोराव अरमाळ (४२) असे त्याचे नाव आहे. वर्ग-३...

औरंगाबाद : सहा रेशन दुकाने निलंबित, सतरा दुकानदारांना नोटिसा

औरंगाबाद :- २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ६ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. कारण त्यातील काहींनी जास्त दराने विक्री...

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १८ जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद :- संचारबंदी लागू असतानाही मुक्तपणे फिरणाऱ्यांवर पोलिसांनी थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १८ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत...

लेटेस्ट