Tags Aurangabad latest news

Tag: Aurangabad latest news

महापौरांनी दिले लोकांचे रेशनच्या धान्याचे पैसे

औरंगाबाद : अनेकांच्या हातचे काम गेले. स्वस्तातील धान्य खरेदी करणेही काहींना शक्य होत नाही. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी इटखेड्यात शिधापत्रिकेवर धान्य खरेदी करणाऱ्यांची...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५ जणांविरूध्द गुन्हे दाखल

औरंगाबाद :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात राज्य शासनाच्या आदेशान्वये संचारबंदी (करफ्यू) लागू करण्यात आला आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून शहरात मुक्तसंचार...

बंदीतही अवैधरित्या दारूची विक्री करणारे तिघे जेरबंद गुटख्याचा साठीही जप्त

औरंगाबाद :- दारूची विक्री करण्यास बंदी असतांना देखील अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले. अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्याच्या ताब्यातून पोलिसांनी...

कंपनी सुरू ठेवली; कॉस्मो फिल्म्सवर गुन्हा दाखल

औरंगाबाद :- कोरोनामुळे रविवारी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे अादेश सरकारने दिले हाेते. आवश्यक त्या ठिकाणी २५ ते ५० टक्के कामगारांच्या उपस्थितीत काम करण्याच्या सूचना...

औरंगादच्या रस्त्यांवर केवळ शांतता, जनता करते आहे जनता कर्फ्युचे पालन

औरंगाबाद :- कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दि. २२ मार्चला सकाळी ७.०० वाजेपासून ते रात्री ९.०० वाजेपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे...

घाटीला मास्कसाठी सीएसआरमधून निधी मिळवून देणार : डॉ. कराड

औरंगाबाद : खासदारपदी निवड झाल्यानंतर डॉ. भागवत कराड यांनी पहिली बैठक कोरोना समस्येवर घाटीला येणाऱ्या अडचणीबाबत घेतली. यावेळी घाटीत मास्क तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची...

मनसेने केले मनपा आयुक्तांचे अभिनंदन

औरंगाबाद :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. आस्तिक कुमार पांडेय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही कोरोना विरोधातील लढाईत खंबीरपणे...

सेना आमदार अंबादास दानवेंनी कराडांना दिल्या शुभेच्चा : खैरेंच्या जखमेवर मीठ...

औरंगाबाद :- भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्यसभेसाठी भाजपाने ज्यांना उमेदवारी दिली ते डॉ भागवत कराड तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शेजारधर्म पाळत...

विमानतळानंतर रेल्वेस्थानक, बसस्थानकावरही होणार प्रवाशांची तपासणी

औरंगाबाद :- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळापाठोपाठ बसस्थानक व रेल्वे स्थानकावर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय महापौर नंदकुमार...

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या आईनेच केली सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार

औरंगाबाद :- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आईनेच सुनेविरुद्ध येथील क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तेजस्विनी जाधव यांनी सून संजना जाध‍व...

लेटेस्ट