Tag: Aurangabad Latest News In Marathi

सहकारी संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कोरोना महामारी यामुळे राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरासाठी लांबणीवर गेल्या. लांबणीवर गेलेल्या संस्थांच्या निवडणुकीत नव्या वाढीव...

जगदंबा मंदिरातील एक कोटीच्या कथित ‘सुवर्ण घोटाळ्याच्या तपासाचा आदेश

पाच वर्षांपूर्वीचे ‘सुवर्ण योगिनी’ प्रस्थापनेचे प्रकरण औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मोहोटे येथील श्री जगदंबा देवी मंदिराच्या विस्वस्तांनी सन २०११ ते २०१६ या...

साक्षीदार फुटण्याचे वाढते प्रकार हा न्यायव्यवस्थेला जडलेला कर्करोग

कडक कारवाई करण्याचे हायकोर्टाचे निर्देश औरंगाबाद : अभियोग पक्षाने उभे केलेले साक्षीदार फुटण्याचे (Hostile Witneses) आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडावे लागण्याचे...

आता राजकीय मैदानात मनसे आक्रमक, नामांतराच्या मुद्द्यावरून थेट खैरेंची गाडी अडवली

ओरंगाबाद : आगामी निवडणुका लक्षात घेता आता राजकीय मैदानात मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. एकेकाळी जी शिवसेना मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारायची आता...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत व्हायरल झालेत गुन्हेगारांचे फोटो!

औरंगाबाद :  गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नुकतेच औरंगाबाद येथे दौऱ्यावर आले होते. विश्रामगृहावर भेटून लोकांनी त्यांना निवेदन दिले. यात देशमुख यांच्यासोबत काही गुन्हेगारांचे...

संभाजीनगरचा प्रस्ताव शासनाकडे ; विभागीय आयुक्तालयाकडून त्रुटी दूर

औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यासाठी ज्या प्रमुख चार त्रुटी होत्या त्या दूर करून सविस्तर माहिती मार्च महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तालयामार्फत शासनाला...

सत्ता आहे तर ‘संभाजीनगर’ करून टाका; विनायक मेटेंनी शिवसेनेला डिवचले

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हा शिवसेनेचा (Shivsena) मुद्दा आहे. आता सत्ता आहे तर शिवसेनेने हे नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम...

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर कराच!

औरंगाबाद :- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर व्हावे यासाठी शिवसेना (Shivsena) प्रयत्नशील आहे. मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) औरंगाबादचं संभाजीनगर...

मंतरलेले गंडे-दोरे, ताविज आणि दैवी सिद्धीची ‘यंत्रे’ विकण्यास बंदी प्रचार व...

औरंगाबाद : माणसांच्या समस्यांचे हमखास निवारण करण्याची दैवी आणि चमत्कारी शक्ती असल्याचा दावा करून मंतरलेले गंडे-दोरे, ताबिज आणि ‘हनुमान चालिसा यंत्रा’सारखी कथित दैवी सिद्धीची...

तृतीयपंथीला महिला म्हणून निवडणूक लढण्याची मुभा औरंगाबाद खंडपीठाने केले मुलभूत हक्काचे...

औरंगाबाद : अंजली गुरु संजना जान या तृतीयपंथी व्यक्तीस जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून लढण्यास पात्र ठरवून...

लेटेस्ट