Tag: Assembly Elections

मनसेमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदाच झाला – अशोक चव्हाण

मुंबई :- आघाडी सरकारच्या काळात मनसे हा नव्यानं उभा राहिलेला पक्ष होता. ती मनसेची सुरुवात होती. त्याच कालावधीत आम्हाला मनसेला अंगावर घ्यायची भूमिका घ्यावी...

बिहार; विधानसभेच्या दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू – नितीश कुमार

पाटणा : विधानसभेची निवडणूक एनडीए सोबत लढू आणि दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला आहे. बिहारच्या विधानसभेत २४३ जागा आहेत....

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

नागपूर :- माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले आहेत. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे...

ही निवडणूक शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे लादली गेली- बाळ माने

रत्नागिरी/प्रतिनिधी: वडिलांच्या काळापासून आम्ही 35 वर्षं भाजपमध्ये कार्यरत आहोत. ही संघटना कुटुंबासारखी आहे. आमच्यात जे काही विषय होते ते चर्चेने दूर झाले आहेत. त्यामुळे...

काँग्रेसने शरद पवारांप्रमाणे ताकद पणाला लावली असती तर चित्र वेगळे असते...

पुणे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनीही शरद पवार यांच्याप्रमाणे ताकद पणाला लावली असती तर आज वेगळा निकाल पाहायला मिळाला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे...

आधी तुम्हाला मंत्रीपद मिळतयं का बघा ; संजय राऊतांचा मुनगंटीवारांना टोला

मुंबई : शिवसेनेबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला . “शिवसेनेविषयी बोलणाऱ्या मुनगंटीवार यांनी स्वत:ला मंत्रीपद...

अनपेक्षित यशानंतर टीका करणारे विरोधक ईव्हीएम मुद्दा विसरले

नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्यात तेव्हा विरोधकांकडून नेहमीच ईव्हीएमबाबत आरोप करण्यात आला. मात्र...

जोडीदारांचे राजकारण …

मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. विधानसभा लढतीत खासदारांच्या जोडीदारांनी आमदार होण्याचा सन्मान मिळवला आहे. एतर क्षेत्रात ज्याप्रमाणे जोडीदार एकमेकांच्या खांद्याला...

कोल्हापूर शहर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्या हादरा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. इथून शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले आहेत. परंतु यावेळी शहरातील दुखावलेल्या गेलेल्या विविध व्यावसायिकांनी...

कोल्हापूरकरांनी सात आमदारांना बसविले घरी

कोल्हापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूकरांनी बंडखोर प्रवृत्ती कायम ठेवली. भाजपचे सुरेश हाळवणकर आणि अमल महाडीक, शिवसेनेचे चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर,...

लेटेस्ट