Tag: Assembly Election 2019

… तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील नेते प्रचाराला लागले आहे. पंकजा मुंडे यांनी तर जोपर्यंत बीडमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना गुलाल लागणार...

आम्हाला काय मूर्ख समजता काय? ; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. यंदाच्या विधानसभेला शिवसेनेला निवडून द्या आरेला जंगलाचा दर्जा देतो, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

भाजप-शिवसेनेच्या ५० जागा धोक्यात, विधानसभेत युतीचे गणित बदलणार?

नागपूर :- भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचे मानले जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. जवळपास ५० मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी...

आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारयंत्रणेत सक्रीय व्हावे – अशोकराव चव्हाण

अर्धापूर/ तालुका प्रतिनिधी :- आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हांला साथ देत प्रचारयंत्रणेत सक्रियपणे सहभागी व्हावे. प्रचारदरम्यान आपल्या महाआघाडीचा जाहीरनामा मतदारापर्यंत पोहोचवा. महाआघाडीचे सरकार आल्यानंतर...

मुंबईत वर्चस्व राखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

काँग्रेस चंचूप्रवेशाच्या प्रयत्नात भाजपचे गड दिसतात मजबूत मुंबई :- मुंबई शहर जिल्हा आणि पूर्व उपनगरातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे....

किनवट विधानसभा: 10 जणांची माघार ; 15 रिंगणात

किनवट :- विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अखेरच्यादिवशी सोमवारी दि. 7 एकूण 25 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. आता 15 उमेदवार निवडणूक रिंगणात...

कमळाचे बटण दाबले तर पाकीस्तानात अणुबॉम्ब पडेल

ठाणे :- पाकीस्तान कडून वारंवार अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. परंतु त्यांना जर चोख प्रतिउत्तर द्यायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण...

अहिल्यादेवी होळकरांचे वंशजही भाजपात

मुंबई : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भूषणसिंह होळकर यांच्यासह माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, माजी आमदार...

युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला स्वीकारावी लागणार छोट्या भावाची भूमिका

मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठीही भाजप- शिवसेना युती करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . त्याप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या...

विधानसभा निवडणूक लांबण्याची चर्चा

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापुरामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबण्याची चर्चा रंगते आहे. निवडणूक घेण्यालायक परिस्थिती झटपट निर्माण करण्याचे आव्हान देवेंद्र सरकारपुढे आहे. १५ ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका...

लेटेस्ट