Tag: Amol Mitkari

सरसंघचालकांना कोरोना; आता भिडे गुरुजींना विचारा! ; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol...

पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा ;...

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप...

मिटकरी भावा, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार...

मुंबई : सिंहाच्या तालमीतील वाघ केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणारे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना भाजप नेत्या चित्रा वाघ...

सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही मिटकरींवर केलेली कारवाई योग्यच : विजय वडेट्टीवार

नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण, विरोधक कोण हे बघत बसत नाही. कोरोना (Corona) प्रतिबंधक नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर...

शिवजयंती सगळीकडे जोरात; गुन्हे कोणाकोणावर दाखल करणार?

मुंबई :- शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असूनही अगदी १०० लोकांच्याच उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी, असे आदेश राज्याच्या...

किमान शिवजयंतीला १४४ कलमाची अट शिथिल करा; राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मागणी

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनं नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना...

माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही

सांगली :  माता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडमाझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाहीळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

मिटकरी-पडळकर जुंपली ; बाजारू विचारवंत तर पिसाळलेली वृत्ती म्हणत एकमेकांवर टीका

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari)...

आशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण? पवारांवरील टीकेनंतर...

अकोला : दिल्लीतील हिंसाचार ज्यांनी घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावर...

धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये : अमोल मिटकरी

मुंबई :- रेणू शर्मा या तरूणीने राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये....

लेटेस्ट