Tags Accident

Tag: Accident

कमल हसन यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात : ३ ठार, १० जखमी

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘इंडियन-२’ ह्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. क्रेन कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले...

सायाळ आडवे आल्याने दुचाकीला अपघात; तरुण ठार

सांगली : वाळवा तालुक्यातील नवेखेड -बोरगाव रस्त्यावर पाखले मळ्यानजीक मोटरसायकलखाली अचानक सायाळ हा प्राणी आल्याने झालेल्या अपघातात संकेत उज्वल चव्हाण (वय 20, रा. नवेखेड...

अस्थि विसर्जन आटोपून परत येताना यवतमाळनजिक अपघात, 7 ठार 14 जखमी

यवतमाळ : यवतमाळमधील जोडमोहा ते कळंब मार्गावरील वाढोना खुर्द येथे झालेल्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले असून 14 जण जखमी झाले आहेत....

दुधाच्या टेम्पोच्या धडकेमध्ये ठाण्यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

ठाणे : टेम्पोच्या धडकेमध्ये जॉन सायमन श्रीसुंदर (34, रा. शेलार पाडा, कोलबाड, ठाणे ) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी...

मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघातात एक ठार, आठ जखमी

रत्नागिरी/प्रतिनिधी : मुंबई - गोवा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला ट्रक व बोलेरो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सचिन महादेव बडे हे जागीच ठार झाले...

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर अपघात; १६ ठार, ३१ जखमी

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमधील आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेसवे) झालेल्या भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना...

नवी मुंबई येथे ट्रकच्या धडकेत पोलिस काँस्टेबल ठार

मुंबई : नवी मुंबई येथे सायन-पनवेल महामार्गावर बेलापूर नजिक उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात 49 वर्षीय पोलिस कान्स्टेबलचा मृत्यू झाला. त्याच्या मोटारसायकला ट्रकने धडक दिली....

दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार

सांगली : भरधाव दूचाकीने धडक दिल्याने रविवारी दुपारी मिरज रस्त्यावरील गेस्ट हाऊसनजिक वृध्देचा मृत्यू झाला. आक्काताई मारुती नलावडे (वय 72) असे त्यांचे नाव असून...

तिहेरी अपघातामध्ये तीन ठार

कोल्हापूर : कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावरील नलवडे बंगल्याजवळील भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला....

तिघांचा अपघातात मृत्यू

दारव्हा (यवतमाळ) : ऊस घेऊन जाणाºया ट्रॅक्टरला मोटरसायकलने (एम.एच.२९/बीएम-१६४२) मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री जिल्ह्याच्या दारव्हा...

लेटेस्ट