Tag: सांगली

हॉटेलसह इतर व्यावसायिकांना रात्री आकरापर्यंत वव्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.

सांगली :-  आचारसंहितेच्या कालावधित रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल, हातगाडी , खाद्य पेय विक‘ेते, पानपट्टी व्यवसायिकांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी , अशी मागणी करत...

युती होऊ न होवो ः शिवसेनेची ताकद दाखवू ः दिवाकर रावते.

सांगली :- विधानसभा निवडणुकीत युती झालीतर युतीच्या अन्यथा स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सज्ज रहायचे आहे. या जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील शिवसेनच्या...

सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस ः दुष्काळी भागाला मोठा दिलासा.

सांगली :- बुधवारच्या पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यातील बहुतांशी भागाला झोडपून काढले. सर्वाधिक म्हणजे तब्बल 74.6 मीलीमीटर पावसाची नोंद कडेगाव तालुक्यात झाली असून ही...

कृष्णा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सांगली :- सांगलीत कृष्णा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याचे रविवारी समोर आले. शुभेंदू बेरा (वय 25, रा. पश्चिम बंगाल) असे मृत तरुणाचे नाव असून...

विटा-वाळूज एसटी उलटली, 38 विद्यार्थी जखमी

सांगली :- विटा-वाळूज या एसटी बसला झालेल्या अपघातात 38 शालेय विद्यार्थी जखमी झाले सर्व जखमी मुलांवर विटा ग्रमीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस विटा...

आता शरद पवारांच्या डोळ्यांसमोर त्यांचाच पक्ष फुटत आहे : सदाभाऊ खोत

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. यावर दोन तीन नेते...

लेटेस्ट