Tags विधानसभा निवडणुक २०१९

Tag: विधानसभा निवडणुक २०१९

विजयानंतर धनंजय मुंडेंची पहिला प्रतिक्रिया; म्हणाले, सत्यमेव जयते !

बीड : परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. त्यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले...

शिक्षणमंत्री आशिष शेलार उत्तीर्ण; २५ हजार ९०० हून अधिक मतांनी विजय

मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद...

अबकी बार २२० पार’ जनतेने नाकारले; नव्या पिढीला सामावून घेणार –...

मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. सुरुवातीचे कल बघता राष्ट्रवादी काँग्रेससाठी आनंदाची बातमी पुढे...

साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्याचा पराभव : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी साताऱ्यातील लढाई प्रतिष्ठेची होती . राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष लागलं असताना साताऱ्यात लोकसभा...

मतमोजणीत पिछाडीनंतर उदयनराजे झाले भावुक !

सातारा : एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष लागलं असताना साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही सुरू आहे. यात भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत तर राष्ट्रवादीचे श्रीनिवास...

कन्नडमधून अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव पिछाडीवर

औरंगाबाद : औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे पिछाडीवर आहेत. त्यांची निवडणूक ही फार गाजली होती. त्यांनी प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख...

बारामतीत अजित पवारांचाच डंका; पडळकरांसह इतरांचे डिपॉझिट जप्त

पुणे : गेली अनेक दशकं पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचाच डंका कायम असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...

पालघरमधून श्रीनिवास वनगा विजयी

पालघर : आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पालघर मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला आहे. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत...

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाला काँग्रेसचा पाठिंबा?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघामधील प्राथमिक कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या...

धनंजय मुंडेंची विजयी आघाडी; माध्यमांना प्रतिक्रिया देताना झाले भावुक, कार्यकर्त्यांनाही भावना...

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या परळी मतदारसंघाच्या मुंडे विरुद्ध मुंडे या बहीणभावाच्या लढतीत भावाने बाजी मारली, असं आता जवळपास स्पष्ट झालं. धनंजय मुंडेंनी निर्णायकमते...

लेटेस्ट