Tag: वर्धा

वर्ध्यात 75 विद्यार्थ्यांना कोरोना, तर नागपुरात एकाच दिवशी कोरोनाचे 500 रुग्ण

वर्धा : काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे विदर्भात नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना...

केंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा : नितीन गडकरी

वर्धा : १५ वर्षांपेक्षा जुन्या भंगार वाहनाचा देखभाल खर्च तसेच त्यांची इंधन वापर क्षमता ही जास्त असते. यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर पण जास्त होतो आणि...

‘उपमुख्यमंत्री’ पदावरून बच्चू कडूंची कडवी टीका

वर्धा : राज्याच्या राजकीय गर्भात नक्कीच काहीतरी शिजत आहे. येत्या काळात हे चित्र हळूहळू स्पष्ट होईलच; मात्र, सध्या कॉंग्रेसमध्ये ज्या हालचाली सुरू आहेत यावरून...

वर्धा मतदारसंघात तरुणांची फळी सक्षम करावी : जयंत पाटील

वर्धा :- “पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल. त्यासाठी आपल्या बुथ कमिट्या पूर्ण करा.” असे महत्त्वपूर्ण आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि...

स्टील कंपनीत भीषण आग; २५ कामगार जखमी

वर्धा : वर्धा (Wardha) शहरालगत भूगाव येथील उत्तम गाल्व्हा स्टील कंपनीत (Uttam Galva Steel Company) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.  काम करत असताना...

सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

वर्धा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सेवाग्राम(Sevagram) येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट देऊन पाहणी केली....

वर्धा येथील डंपिंग यार्डला लागलेल्या भीषण आगीत खत निर्मितीच्या मशीन जळून...

वर्धा : येथील बोरगाव (मेघे) परिसरातील नगर पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात आज लागलेल्या भीषण आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मितीच्या मशीन जळून खाक झाल्यात....

हिंगणघाट जळीतकांडाविरोधात पालकमंत्री सुनील केदार यांचे उपोषण

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या दारोडा गावातील एका 24 वर्षीय प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. तब्बल...

पीडित प्राध्यापिकेच्या आरोपीला अटक; फाशीची मागणी, सर्वपक्षीयांकडून हिंगणघाट बंदची हाक

आमच्या मॅडमना जेवढा त्रास झाला, तेवढा त्रास त्या नराधमाला द्या, जसं आमच्या मॅडम तडफडल्या, तसंच त्या नराधमाला तडफडू द्या, पीडित शिक्षिकेच्या कॉलेजमधील विद्यार्थिनी संतप्त वर्धा...

बलात्काऱ्यास १०० दिवसांत फाशी देण्याचा प्रस्ताव – सुप्रिया सुळे

वर्धा : देशात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे . त्याला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे . बलात्कार प्रकरणाचा तातडीने तपास करून...

लेटेस्ट