Tag: राजेश टोपे

आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांना राजेश टोपेंचे आवाहन!

मुंबई :- राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी २८ फेब्रुवारीला राज्यातील विविध जिल्ह्यांत परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)...

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांसाठी जनता दरबार...

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढण्यास सुरुवात झाली आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढच्या दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित केला आहे....

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच कोरोनाने युटर्न घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू लागले आहे. त्यातच आता मोठी बातमी म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश...

लसीकरणाच्या टक्क्यात घसरण, राज्य सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यायला कमी पडतंय...

भारतात लसीकरणाला धडाक्यात सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचं स्वागत केलं. कोरोनाशी (Corona) लढण्यात आघाडीवर असल्यामुळं त्यांना सर्वात आधी कोरोनाची लस देण्यास सुरुवात...

सीरमच्या आगीत ५ जणांचा मृत्यू – राजेश टोपे

पुणे :- सीरम इन्टिट्यूटमध्ये (Serum Institute) लागलेल्या आगीबाबत मी पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितले, वेल्डिंगचे काम सुरू...

केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...

मुंबई :- सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याने लस (Corona vaccination) घेतली की मी घेतो, अशी मानसिकता दिसून येत आहे. मात्र, त्यांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे...

कोरोना लसीकरण : पहिल्या दिवशी १.९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना मिळालेत डोस

दिल्ली :- देशात आजपासून कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. ३,३५१ सत्रांमध्ये १ लाख ९१ हजार १८१ जणांना लसीचे डोस देण्यात आले. देशातील ११...

सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार, राजेश टोपेंची माहिती

मुंबई :- केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला (Corona Vaccination) सुरवात होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही लसीकरण्याच्या पार्श्वभूमीवर लसी पोहोचल्या आहेत. लसीकरणासाठी महाराष्ट्र...

बर्ड फ्लू अत्यंत धोकादायक; हाय अ‍लर्ट जारी करण्याची आवश्यक्ता : राजेश...

जालना :- एकीकडे कोरोनाचे (Corona) संकट असताना आता राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. यामुळे वेगाने पसरत असलेल्या बर्ड  फ्लूला  रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे उपयोजना आखल्या...

भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय ; अजित पवारांनी दिले आदेश

मुंबई :- भंडाऱ्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले...

लेटेस्ट