Tag: भगतसिंह कोश्यारी

राज्यपालांनी केले मोदी यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज भावना सोमाया यांच्या 'लेटर्स टू मदर' या इंग्रजी पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

सेवाभाव व करुणा यामुळे करोनाविरुद्ध लढा यशस्वी : राज्यपाल

करोना (Corona) संसर्गाच्या संकट काळात मानवसेवा हिच ईश सेवा आहे असे मानून लोकांनी सेवाभाव व करुणा जागवली. त्यामुळेच अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत भारताने...

वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले? शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित...

राज्यपालांनी १२ आमदारांची यादी जाहीर करावी, शिवसेना मंत्र्याची मागणी

ठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी सादर केली...

केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (Keshubhai Patel) यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी दुःख व्यक्त केले आहे : केशुभाई पटेल...

मुख्यमंत्री ठाकरे धर्मनिरपेक्षतेबद्दलची भूमिका लपवत आहेत : शेलारांचा आरोप

मुंबई : मंदिरं उघडी करण्याच्या मागणीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मंगळवारी खरमरीत पत्र लिहले होते....

अफगाणिस्तानच्या मुंबईतील पहिल्या महिला वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली राज्यपालांची भेट

अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत...

शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे’

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर...

मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी...

डाक विभागातील कोरोनाबाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत

डाक विभागातील कोरोनाबाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले. राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिश्चंद अग्रवाल यांनी आज...

लेटेस्ट