Tags ठाणे

Tag: ठाणे

भाजी मंडईचे आता शहरातील चार भागात विभाजन

ठाणे :- कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणो महापालिकेने जांभळी नाक्यावरील मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात...

शहरातील 15 ठिकाणे पालिकेने केली कंटनमेंट झोन म्हणून जाहीर

ठाणे :- ठाणे शहरात विविध ठिकाणी सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाझतांना दिसत आहे. कळवा, मुंब्रा मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील दोन...

महापालिकेने केली पालिका कर्मचा:यांच्या वेतन 50 ते 70 टक्के कपात

ठाणे :- एकीकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वच पातळीवर जोरदार शर्तीचे प्रयत्न सुरु असतांना दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाशी लढणा:या वर्ग एक ते तीनच्या कर्मचा:यांच्या वेतनात...

कळव्यात लॉकडाऊन यशस्वी, मुंब्य्रात मात्र समिश्र प्रतिसाद

ठाणे :- कळव्यात कोरोनाचा 1क् तर मुंब्य्रात 2 रुग्ण सापडले. त्यामुळे मंगळवार पासून कळवा आणि मुंब्रा संपूर्णपणो लॉकडाऊन करण्यात आले आहे. या भागातील मेडीकल...

जिल्ह्य सामान्य रुग्णालयात ठाणे पालघर जिल्ह्यातील 11 कोरोनाबाधीत रुग्ण दाखल

ठाणे :- ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड...

वृंदावन भागात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

ठाणे :- कळव्यातील मनिषा नगर भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता ठाण्यातील वृंदावन भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. येथील एका 67 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची...

कळवा मुंब्रा दिवा येथे वाहनांस प्रतिबंध

ठाणे :- कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती व दिवा दिवा प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका या प्रभाग...

ताप सर्वेक्षण बाह्यरुग्ण कक्ष तातडीने सुरू करण्याचे – विजय सिंघल यांचे...

ठाणे :- कोविड19 या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व...

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड 19 घोषित ; कोरोना संशयित व...

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कोरोना संशयित रुग्णांना उपचारासाठी यापूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येते होते. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते....

कोणीही उपाशी राहणार नाही हा दृष्टीकोन ठेवून अंमलबजावणी करा : हिरालाल...

ठाणे : संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या, स्थलांतरीत नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थित सोय करा. ग्रामीण भागातील कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही...

लेटेस्ट