Tag: चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरेंनी एका वर्षाची पेन्शन दिली मुख्यमंत्री साहाय्यता निधीला

औरंगाबाद :- राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी जनतेकडून बऱ्याच प्रमाणात...

शिवसैनिक मदत नव्हे तर कर्तव्याचे पालन करत आहेत – शिवसेना नेते...

औरंगाबाद :- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये अन्नदान सुरू आहे. या अन्नदान मोहिमेस सर्वच भागातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवसैनिक हे मदतकार्य...

लहानांपासून वृध्दांपर्यंत कुणीही उपाशी रहाणार नाही – शिवसेना

औरंगाबाद :- शहरात लहानांपासून वृध्दांपर्यंत कुणीही उपाशी राहणार नसल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. रविवारी भगवान बाबा अनाथाश्रम व सोमवारी मातोश्री वृद्धाश्रम येथे...

घाटी रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामग्री व औषधी उपलब्ध करा – शिवसेना नेते...

औरंगाबाद : १० ते १२ जिल्ह्यातील रुग्ण तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) मध्ये येत असल्याने येथील अत्यावश्यक यंत्रसामग्री व औषधी उपलब्ध करून...

कोरोनाला हरवण्यासाठी महामृत्युंजय आणि रामरक्षा पठण करा; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे...

औरंगाबाद :- आज आपण कोरोनासारख्या एक मोठ्या संकटाशी सामना करत आहोत. राज्य व केंद्र सरकार कोरोनाशी मोठ्या ताकदीने लढा देत आहे. यासोबतच कोरोनाला हरवण्यासाठी...

शिवसेना युवासेनेच्या वतीने उभारली अन्नदानाची मोबाईल व्हॅन

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून शिवसेना युवासेनेच्या वतीने अन्नदानाचा यज्ञकर्म सुरू आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २२ तारखेपासून शहरात विविध...

संजय राऊत यांच्यामुळे चंद्रकांत खैरेंना जीवदान !

औरंगाबाद : राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली होती. त्यानंतर चार दिवस नॉट...

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदींचा अर्ज दाखल; चंद्रकांत खैरे ‘नॉट रिचेबल’

मुंबई :- राज्यसभेच्या उमेदवारीत शिवसेनेने जुन्या-जाणत्या नेत्यांना डावलून आयारामांना झुकतं माप दिल्यानं नाराजी पसरल्याचं चित्र आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना डावलत काँग्रेसमधून...

प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभा; खैरे, रावतेंचा पत्ता कट! शिवसेनेत धुसफूस

मुंबई : काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी घोषित झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत...

मराठवाडा पीकपाणी परिषदेचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

औरंगाबाद : मराठवाड्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पीकपाणी परिषदेचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुपूर्द...

लेटेस्ट