Tag: कोल्हापूर अग्रेसर
पुणे पदवीधरमध्ये मतदार नोंदणीत कोल्हापूर अग्रेसर
कोल्हापूर :- पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची मतदार नोंदणी ५ नोव्हेंबरला संपली. यात कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी सर्वाधिक म्हणजे ८७,९५८ आहे. पाठोपाठ पुणे, सांगली जिल्ह्यांची नोंदणी झाली...