Tag: कोरोना व्हायरस

उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला मान ; शिवसेना शाखेचे रुपांतर झाले रुग्णालयात

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढतच चालेल आहे . कोरोना व्हायरसचा(Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी शिवसेना(Shiv Sena) पक्षप्रमुख...

अभिनेता सोनू सूदचा दिलदारपणा ; शेतकऱ्याला भेट दिला ट्रॅक्टर

मुंबई :- देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) सारखे भीषण संकट आहे . या कठीण काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत आहे . या परिस्थितीत...

कोरोनाच्या आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या – राजेश टोपे

मुंबई :- राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५...

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखांच्या वर ; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली :- देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सध्याच्या घडीला देशातल्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे....

कोल्हापूर शहरात आजपासून कडक संचारबंदी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच शहरात कोरोना व्हायरसचा(Corona Virus) संसर्ग वाढतच चालला आहे. रुग्णसंख्या अपेक्षेपेक्षा अधिक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने आज बुधवारपासून संध्याकाळी सात...

हजाराे कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा आदेश

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोना व्हायरसमुळे(Corona Virus) अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या हजाराे कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने काढला आहे. राज्यातील सोलापूर, अहमदनगर,...

कोल्हापुरात सामूहिक संसर्गाची भीती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 23 नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या 1051 वर गेली. तर आजवर 18...

पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील टेस्टिंग इनचार्ज पण….

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्यानं ही चिंतेची बाब आहे. त्यावर जबरदस्त उपाय म्हणून पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी टेस्टिंग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय...

महाराष्ट्रात कोरोनाचा सामुदायिक प्रसार नाही – राजेश टोपे

मुंबई : कोरोनाव्हायरसमुळे महाराष्ट्रात विनाश झाले नाही. राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1,80,298 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 5537 नवीन प्रकरणे...

कोरोनाच्या संकटात १८ डॉक्टर शहीद तर १२०० हून जास्त जणांना कोरोनाची...

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचे थैमान आहे. या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे...

लेटेस्ट