Tag: कोरोना विषाणू

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई :- मागल्या वेळेपेक्षा आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच...

आमदारांचा निधी वाढवला, मात्र सामान्य जनतेला एकही रुपया नाही – चंद्रकांत...

पुणे : कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन (Lockdown) आणि कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav...

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास सर्जरी होण्याची शक्यता!

नवी दिल्ली :- तीन दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील तपासणीसाठी त्यांना...

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी नवे नियम, नियम न पाळणाऱ्यांवर गुन्‍हा दाखल होणार

मुंबई :- मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या (Corona) रुग्ण अचानक वाढू लागले आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सचेत झाली आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्‍त इकबाल सिंह चहल...

राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय का?

कोरोना विषाणूवरील लसीकरणाला मागच्या महिन्यात मोठ्या धामधुमित सुरुवात करण्यात आली. मोठ्याप्रमाणात नोंदण्या करण्यात आल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसी देण्यात आल्यानंतर आता फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोनाची...

वर्ध्यात 75 विद्यार्थ्यांना कोरोना, तर नागपुरात एकाच दिवशी कोरोनाचे 500 रुग्ण

वर्धा : काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे विदर्भात नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना...

WHOच्या चीनधार्जिण्या निष्कर्षावर जगाने विश्वास का म्हणून ठेवायचा ? – सामना

मुंबई : जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतेच जगाला सांगितले की, कोरोना विषाणू चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत निर्माण झालेला नाही. जागतीक आरोग्य संघटनेच्या या खुलाशावर शिवसेनेचे...

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत अलर्ट जारी

परभणी :- कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाशी सामना करत असताना आता देशात बर्ड फ्लूने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. देशातील 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव...

आधी लसी राजकारण्यांना टोचा

दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाच्या इतिहासात नोंदवली जाईल, अशी घटना २०१९ मध्ये  घडली. ती म्हणजे जगभर अनेक देशांमध्ये पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग. कोरोना (Corona) रोगानं...

IND vs AUS: सिडनी कसोटीची तयारी, टीम इंडियाने सुरू केला सराव

न्यू साउथ वेल्स (South Wales) प्रांताची राजधानी सिडनी (Sydney) येथे कोरोना विषाणूचे (Coronavirus) प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे टीम इंडिया सध्या मेलबर्नमध्ये (Melbourne) सराव करीत...

लेटेस्ट