Tag: उच्च न्यायालय

ही वेळ आघाडीवर असलेल्यांना सहकार्य करण्याची – उच्च न्यायालय

मुंबई :- कोविड - १९ बाबत माहिती संकलित करण्यात अडथळा आणण्याच्या प्रकरणातील आरोपीला जमानत देतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नायाधीश भारती डांगरे यांनी...

चीनमधून आयात कोरोनाची रॅपिड टेस्टिंग किट ४०० रुपयांतच विका !

नई दिल्ली :- चीनमधून आयात होणाऱ्या कोरोनाच्या रॅपिड टेस्टिंग किट प्रत्येकी ४०० रुपये या दरानेच विकाव्यात, असे दिल्लीच्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन खाजगी आयातकांच्या...

पाच दिवसांचा आठवडा : २ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी

सोलापूर : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. उद्या २९ फेब्रुवारीपासून (शनिवारी) त्याची अंमलबजावणी होणार आहे....

ओवेसी, वारिस पठाण यांची प्रक्षोभक भाषणे; उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : एआएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, अकबरूद्दीन ओवेसी आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,...

मालेगाव स्फोट खटला आणखी किती दिवस चालणार : उच्च न्यायालय

मुंबई :- 2008 चा मालेगाव स्फोट खटला आणखी किती दिवस चालणार? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला...

मालेगाव बॉम्बस्फोट खटला : गोपनीय साक्षीदारांची नावे सीलबंद लिफाप्यातून द्यावीत- उच्च...

मुंबई :- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील गोपनीय साक्षादारांची नावे सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिले आहेत. लेफ्टनंट कर्नल...

आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार : मराठा समाजाला मोठा...

नवी दिल्ली :- मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालायने तूर्तास नकार दिला असून दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले...

त्या 3527 वृक्ष तोडीच्या प्रस्तावांना न्यायालयाची स्थगिती

ठाणे :- विकासकांच्या गृहप्रकल्पांसाठी आणि मेट्रोच्या कामासाठी शहरातील तब्बल 3527 वृक्षतोडीस परवानगी देणाऱ्या ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या या निर्णयाला...

मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल याचिकाकर्त्यांना द्या : उच्च न्यायालय

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाने न्यायालयात सादर केलेला संपूर्ण अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांना...

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी! – उच्च न्यायालय

मुंबई :- मराठा आरक्षण अद्याप कोर्टाच्या कचाट्यातून सुटलेही नाही लगेच केंद्र सरकारने आर्थिक निकषावर आर्थिक मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. यामुळे...

लेटेस्ट