Tag: इम्तियाज जलील

कोरोनाने मी रात्रीच येईन, असे प्रशासनाला सांगितले आहे का ? –...

औरंगाबाद :- प्रशासन गोंधळलेले आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अक्षरशः वेडेपणाचे निर्णय घेतले जात आहेत. सायंकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत पुन्हा शहरात संचारबंदी...

इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात औषधांचा काळाबाजार चालू असून गरीब रुग्णांना लुबाडण्यात येत आहे,...

सरकारला अजून मजुरांचे रक्त सांडवायचे नसेल तर अधिक ट्रेनची व्यवस्था करावी...

औरंगाबाद : आजची सकाळ अत्यंत दुर्दैवी ठरली. लॉकडाऊन काळात मजूर लोकांचे हाल पाहावत नसतानाच आज घडलेली घटना हृदयाला चर्र करणारी आहे. जालन्यातील एका कंपनीत...

उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचे खडेबोल

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दारूची दुकाने उघडण्यास दिलेल्या परवानगीवर एमआयएमचे राज्याचे नेते औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. ही...

दारू विक्री करून माताभगींनींसाठी अडचणी निर्माण करण्याची ही वेळ नाही -जलील

औरंगाबादः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने 24 मार्च रोजी पहिला लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असून लॉकडाऊनचा...

महापालिकेच्या गाडीतून स्पीकरवरून औरंगाबादेत खासदारांची प्रत्यक्ष जनजागृती

औरंगाबाद : कोराेना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असले तरी अनेक हौशी लोक विनाकारण फेरफटका मारण्याच्या बाहण्याने बाहेर निघतात. त्यामुळे अनेकांना पोलिसांचे...

खासदार इम्तियाज जलील यांनीही दिला एक कोटीचा निधी

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मराठवाड्यातील बहुतांश खासदारांनी आपला खासदार निधी...

धान्य दिले नाही तर राशन दुकानाचा परवाना होणार रद्द – खासदार...

औरंगाबाद :- कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला तोडण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत शासनाकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात राशन व खाण्यापिण्याच्या सामानासाठी लोक...

घाबरू नका काळजी घ्या,पण कोरोनाला सहजही घेऊ नका – खा. इम्तियाज...

औरंगाबाद : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली आहे. शहरात आज एक पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर...

मनपा निवडणूका रद्द करून मनपात प्रशासक नेमा कोरोनाचा धसका ;...

औरंगाबाद : जगभरात कोरोनाने थैमान मांडलेला असून देशातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम...

लेटेस्ट