Tag: आशिष शेलार

संजय राऊत यांना रामभाऊ प्रबोधिनीमध्ये सवलतीत ट्रेनिंग देऊ : आशिष शेलार

मुंबई :- ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकावणाऱ्या मुलीविरोधात सरकार पुराव्याआधारे कारवाई करत नसल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. जेएनयू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत...

मंत्री झालेल्या जितेंद्र आव्हाजांनी आमदारासारखे वागू नये : आशिष शेलार

मुंबई :- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध मुंबईतही व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडियाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणाऱ्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला- आशिष शेलार

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान व बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत, भाजपा...

सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर सरसकट फसवणूक – आशिष शेलार

मुंबई :- दोन लाखांपेक्षा एक रुपयाही अधिकचं थकीत कर्ज असेल, तर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नसल्याचे सरकारच्या अध्यादेशात सांगण्यात आले आहे. केवळ अल्पमुदतीच्या कर्जासाठीच ही...

ठाकरे सरकारने छाटले शेलार, निकम, लाड यांच्याही सुरक्षेचे पंख

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरकारी वकील उज्ज्वल निकम,...

आमचं ओझं होतं…मग आता सोबतीला ओझ्याची गाढवं आहेत का? – आशिष...

मुंबई :- शिवसेनेने निवडणूक निकालानंतर भाजपला पराभवाच्या वाटेवर सोडून दिले आणि विरोधकांशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली. भाजपासाठी हा मोठा धक्का असल्याने भाजपा...

आरे खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव : आशिष शेलार

नागपूर : आरे जंगल आहे असे घोषित करून शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. आता आरेतील आदिवासी पाडे स्थलांतरित करून व हा...

शेलार ओरडले ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’, भाजप आमदार म्हणाले …

मुंबई : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे . आजही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला . शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भाजप...

शिवसेना काँग्रेससमोर नमली : आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेससोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष...

‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!’ : आशिष शेलार

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र यावर शिसेनेने चुप्पी साधली आहे. यातच...

लेटेस्ट