Tag: आशिष शेलार

..म्हणून आघाडीचे नेते भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारतात – आशिष शेलार

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर भाजपला मोठा जबर धक्का बसणार असल्याच्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. राज्यसभा खासदारासह काही आमदार भाजपला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त...

‘वाघाचे’ नाव घेऊन ‘सशाच्या’ काळजाचे सरकार का आणताय? – आशिष शेलार

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी सरकारची आज बहुमत चाचणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली...

आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही- जयंत पाटील

मुंबई : पाच वर्षे शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही, शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देणार असल्याचं राष्ट्रवादी नेते जयंत...

आरे कारशेड निर्मितीला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

मुंबई : आरे कारशेड निर्मितीसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे....

गटनेता नसताना सत्तास्थापनेचा दावा म्हणजे ‘पागलपंती’ : आशिष शेलार

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे, पण गटनेता नसताना असा सत्तास्थापनेचा दावा करणे म्हणजे 'पागलपंती'...

३० नोव्हेंबरला १७० संख्याबळावर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू – आशिष शेलार

मुंबई : दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी केलेली सलगी म्हणजे ‘गोरा बाजार’ आणि अजित पवारांशी केलेली आघाडी म्हणजे काळा बाजार कसा? असा प्रश्न...

सत्य सांगितल्याने काहींची अडचण होत असेल … : आशिष शेलार

शिवसेनेचे संजय राऊत रोज करत असलेल्या बेफाम वक्तव्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राऊत यांना वाढदिवसानिमित्त - वयासोबत परिपक्वता वाढावी, आशी खोचक शुभेच्छा दिली...

सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपचं लक्ष – शेलार

‘देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’ , उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधान परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान...

शिक्षणमंत्री आशिष शेलार उत्तीर्ण; २५ हजार ९०० हून अधिक मतांनी विजय

मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद...

शरद पवार म्हणजे ‘ठग्स ऑफ ठेवीदार’ – आशिष शेलार

मुंबई : शरद पवार ठग्स ऑफ ठेवीदार आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पवारांवर...

लेटेस्ट