महिला विश्वचषक क्रिकेट, लक्षात ठेवा हे वेळापत्रक

महिला क्रिकेटच्या टी- 20 विश्वचषक स्पर्धेला शुक्रवार, 21फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होणार आहे. यासाठी 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

‘अ’ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश तर ‘ब’ गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला थायलंडचा संघ आहे.

या संघांदरम्यानच्या सामन्यांचे वेळापत्रक व भारतीय प्रमाणवेळेनुसार वेळ पुढीलप्रमाणे-

दिनांक सामना ठिकाण वेळ
21 फेब्रु.— ऑस्ट्रे. वि.भारत—सिडनी– दु. 1.30
22 फेब्रु.— विंडीज वि. थायलंड—पर्थ—- स.11.30
22 फेब्रु.— न्यूझी. वि. श्रीलंका—–पर्थ—-दु. 4.30
23 फेब्रु.— इंग्लंड वि. द.आफ्रिका-पर्थ—-दु. 4.30
24 फेब्रु.— ऑस्ट्रे. वि. श्रीलंका—–पर्थ—-स.11.30
24 फेब्रु.— भारत वि. बांगला——-पर्थ—-दु. 4.30
26 फेब्रु.— इंग्लंड वि. थायलंड—कॕनबेरा- स.8.30
26 फेब्रु.— विंडीज वि. पाक.—–कॕनबेरा- दु.1.30
27 फेब्रु.— भारत वि. न्यूझी.—- मेलबोर्न–स.8.30
27 फेब्रु.— ऑस्ट्रे. वि. बांगला— कॕनबेरा–स. 1.30
28 फेब्रु.— द.आ.वि.थायलंड— कॕनबेरा– स.8.30
28 फेब्रु.— इंग्लंड वि.पाक.—– कॕनबेरा– दु.1.30
29 फेब्रु.— न्यूझी. वि. बांगला– मेलबोर्न- स.8.30
29 फेब्रु.— भारत वि.श्रीलंका—मेलबोर्न- दु. 1.30
01 मार्च— द.आ.वि. पाक——-सिडनी– दु. 8.30
01 मार्च— इंग्लंड वि. विंडीज—सिडनी—दु. 1.30
02 मार्च— श्रीलंका वि.बांगला–मेलबोर्न–स. 8.30
02 मार्च— ऑस्ट्रे. वि. न्यूझी.—मेलबोर्न– दु. 1.30
03 मार्च— पाक.वि. थायलंड— सिडनी– स. 8.30
03 मार्च— विंडीज वि. द.आ.—सिडनी—दु. 1.30

उपांत्य सामने
05 मार्च— अ 1 वि. ब 2—–सिडनी—स.8.30
05 मार्च— ब 1 वि. अ 2—–सिडनी—दु. 1.30

अंतिम सामना
08 मार्च— एमसीजी———मेलबोर्न—दु. 1.30