सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायमूर्तींना स्वाईन फ्लूची लागण

सरन्यायाधीशांनी बोलावली तातडीची बैठक

Swine flu infection to six Supreme Court justices

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयातील सहा न्यायमूर्ती स्वाईन फ्लूची लागण झाल्याने आजारी पडले आहेत. यामुळे इतर न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती आणि बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.


Web Title : Swine flu infection to six supreme court justices

(Maharashtra Today : Online Marathi News Portal)