स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई :- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची आज 138 वी जयंती साजरी होत आहे. कोरोनाच्या सावटात सामाजिक, विधायक उपक्रमांनी देशभरात जंयती साध्याच पद्धतीने साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत अनेक दिग्गजांनी सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button