पोट भरत नाही, सुशील कुमारने जेल प्रश्नाकडे ही मागणी …

Maharashtra Today

नवी दिल्ली : कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात आरोपी असलेला पहेलवान सुशील कुमार(Sushil Kumar) न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जेल प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, जेलच्या मोजक्या जेवणात माझे पोट भरत नाही, मला विशेष खुराक पुरवा !

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याला अटक झाली आहे. सुशील सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

सुशीलने म्हटले आहे की, सामान्य कैद्यांना दिला जाणारा आहार मला पुरेसा नाही. माझ्या ‘डाएट’चा विचार करुन जेल प्रशासनाने प्रोटीन युक्त अन्न द्यावे. मी कुस्तीपटू असल्याने सामान्य व्यक्तींना दिले जाणारे अन्न मला पुरेसे नाही. प्रोटीनयुक्त विशेष खुराक द्या!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button