सुशांत संशयास्पद मृत्यू : अमली पदार्थ वापर – व्यापार; दीपेशला अटक

Deepesh Sawant

मुंबई : अंमली पदार्थ प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना काल अटक झाल्यानंतर आज दीपेश सावंत (Deepesh Sawant) याला अटक झाली. एनसीबी (Narcotics Control Bureau – NCB) ने ही कारवाई केली. दीपेशला रविवारी सकाळी ११ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एनसीबीने अंमली पदार्थ प्रकरणी शौविक, सॅम्युअल, जैदसह सहा आरोपींना अटक केली आहे. यातील शौविक, सॅम्युअल, जैद ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत राहणार आहेत. दीपेश हा अंमली पदार्थ प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईत अटक झालेला सातव आरोपी आहे.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER