सुशांतसिंह राजपूतच्या मित्राने सांगितले ‘रिया चक्रवर्तीचे शिवसेना कनेक्शन!

Sushant Singh Rajput - Shiv Sena - Rhea Chakraborty

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे . सुशांतसिंहचा जवळचा मित्र सुनील शुक्ला (Sunil Shukla) याने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचे शिवसेना (Shiv Sena) पक्षाशी कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

शुक्ला याने दिलेल्या माहितीनुसार , रिया चक्रवर्ती हिला महाराष्ट्रातील लोणावळ्यातील पवना तलावाजवळ जमीन खरेदी करायची होती. राज्याच्या वन विभागाची ही जमीन खरेदी करण्यासाठी रिया हिने कथितपणे शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची भेट घेत चर्चा केली होती. परंतु लॉकडाऊन असल्याने याबाबतचा व्यवहार झाला नसल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.

Source from zee nnews

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER