सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्या मैत्रीला झाली ४५ वर्ष, शेअर केला व्हिडीओ

Sunil Shetty and Jackie Shroff.jpg

क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, जॅकी श्रॉफचा (Jackie Shroff) मुलगा अभिनेता टायगर श्रॉफने कमेंट बॉक्स मध्ये लव्ह रिऍक्ट केले आहे.

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) हे खूप जवळचे मित्र आहेत. सोमवारी सुनीलने जॅकीबरोबर घालवलेल्या काही क्षणांचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. सुनीलने लिहिले की, ’45 वर्ष पूर्ण झाले. पेस्ट्रीचे प्लेस ते खंडाळा.

सुनीलची मुलगी अथिया शेट्टीला हा व्हिडिओ ‘क्यूट’ वाटला.

सुनील आणि जॅकीने ‘बॉर्डर’, ‘बाझः ए बर्ड इन डेंजर’ आणि ‘रिफ्यूजी’ अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER