सुनेत्रा पवार यांचे गायन ; अजितदादांकडून खळखळून हसत दाद

sunetra-pawar-and-ajit-pawar-video-viral

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एका कौटुंबिक सोहळ्यात खळकळून हसताना पाहायला मिळाले.

पवार कुटुंबियातील अजित पवार यांच्या लहान भगिनी नीताताई यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबियांकडून एक मधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या प्रमुख आणि आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार ,रणजित पवार व पवार कुटुंबीयांनी एकत्र येत गाणं म्हटले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER