
नाशिक : नाशिक महापालिका (Nashik Mahanagrpalika) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
ही बातमी पण वाचा:- सानपांच्या ‘घरवापसी’नंतर शिवसेनेचाही पक्षप्रवेशाचा धडाका! शिवसेनेत आज मेगाभरती
बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळून आठवडा होत नाही, तोच भाजपला (BJP) सुरुंग लागला आहे. भाजपचे काही बडे नेते आणि नगरसेवक पुढच्या आठवड्यात शिवसेना प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धाकर बडगुजर हे नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अभ्यासू आणि आक्रमक भूमिकेसाठी ते ओळखले जातात. नाशकात शिवसेनेचा महापौर असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला