आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले

India vs Australia 3rd Test Day 2

सिडनी कसोटीतील (Sydney Test) ऑस्ट्रेलियाच्या (India Vs Australia) डावादरम्यान एक विशेष गोष्ट घडली. ऑस्ट्रेलियाचे पहिले तीन गडी 6, 106, 206 धावांवर बाद झाले. म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या गड्यासाठी बरोबर शंभर धावांची भागिदारी (Partnerships) झाली. याप्रकारे लागोपाठ दोन विकेटसाठी पहिल्यांदाच बरोब्बर 100 धावांची भागिदारी झाली. यापूर्वी कसोटी, वन डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कधीच झाले नव्हते.

विल पुकोव्हस्की (62) व मार्नस लाबुशेन (91) यांनी दुसऱ्या गड्यासाठी तर लाबुशेन (91) व स्मिथ (131) यांनी तिसऱ्या गड्यासाठी शंभर धावांची भागिदारी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत बरोबर 100 धावांच्या 202 भागिदारी झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER