नीलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश, राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय

Nilesh Lanka

अहमदनगर : आमदार नीलेश लंके (Nilesh Lanka) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे . पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला ., जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे . दोन दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केले होते . गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करुन शासनाचा खर्च वाचवतील, त्या गावांना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER