मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाबासकी द्यायलाच हवी ; भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केले कौतुक

Maharashtra Today

मुंबई :राज्यात कोरोनाने (Corona)थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)उत्तमरीत्या परिस्थिती हाताळत आहे . हे पाहता भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian-swamy) यांनी मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावावर तातडीने नियंत्रण मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे . हाच ट्रेंड जर कायम राहिला तर ही मोठी शाबासकी ठरेल, (subramanian-swamy-praised-cm-uddhav-thackeray) असेही स्वामी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की मुंबईतील कोरोना प्रादूर्भाव रोखल्याने उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी द्यायलाच हवी, (हाच ट्रेंड पुढे कायम राहिला तर ही मोठी शाबासकी ठरेल), मला वाटतं आता हॉस्पिटलची परिस्थितीही उत्तम आहे’, असे लिहिले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button