सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ८ जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने २०० चा टप्पा ओलांडला असून यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २ जुलैपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. हे लॉकडाऊन ८ जुलैपर्यंत असेल. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना बाबत घ्यावयाच्या काळजीबाबत दुर्लक्ष केल्यामुळे सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER