शेअर बाजारात पडझड : दोन दिवसांत आठ लाख कोटींचे नुकसान

Stock Market Crash

मुंबई :- गेले दोन दिवस भारतीय आणि जागतिक बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहेत. भारतीय बाजारात गेल्या दोन दिवसात साधारण आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा (Share Market) निर्देशांक निफ्टी ९६ अंकांनी तर सेन्सेक्स पुन्हा एकदा ३०० अंकांनी कोसळला. त्यामुळे उद्या शेअर बाजारात काय स्थिती असेल, याची उत्सुकता लागली आहे.

दोन दिवसांत आठ लाख कोटींचे नुकसान झाले.
जागतिक बाजारात प्रमुख्यानं अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यानं येत्या काळात गुंतवणूकदारांच्या हृदयाचे ठोके चुकवणारे दिवस आणखी बघायला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER