राज्यात नवीन मोटार परिवहन कायद्याला तूर्तास स्थगिती: रावते

Rawte

मुंबई:- केंद्राने आणलेल्या नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात या कायद्याला तूर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. दिवाकर रावते यांनी या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार
करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.