धनगरांच्या आरक्षणासाठी १६ ऑक्टोबरला राज्यव्यापी ‘चक्का जाम’ – प्रकाश शेंडगे

प्रकाश शेंडगे

लोणावळा : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Community Reservation) सकल धनगर समाज १६ ऑक्टोबर राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन करेल, अशी घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केली.

धनगर आरक्षणाची मागणी पुष्कळ जुनी आहे याची आठवण देऊनत्यांनी इशारा दिला की, या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा – व्यवस्थेच्या स्थितीची जबाबदारी सरकारची राहील.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासोबत, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीही आंदोलन सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER