रोजगारासाठी गुजरातमध्ये गेलेले शेकडो मजुर राज्यात परतले

पालघर :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात गुजरात राज्यात गेलेले पालघरमधील आदिवासी स्थलांतरित मजूर अडकले होते. अखेर प्रशासनाने त्यांची दखल घेतली आमि त्यांना मायघरी सुरक्षीत आणले. गुजरात राज्यात रोजगारासाठी (रोजंदारी) गेलेल्या शेकडो कुटुंबाचे मध्यरात्री नंतर महाराष्ट्र- गुजरात हद्दीवरील अच्छाड नाक्यावर आगमन झाले. या स्थलांतरित मजुरांची वैद्यकीय … Continue reading रोजगारासाठी गुजरातमध्ये गेलेले शेकडो मजुर राज्यात परतले