MPSC परीक्षा पुढे ढकलण्यास राज्य सरकार सकारात्मक: विनायक मेटे

Vinayak Mete

मुंबई : येत्या रविवारी (दि. ११) होणाऱ्या MPSC परीक्षा पुढे ढकलण्यास राज्य सरकार सकारात्मक असल्याचे शिवसंग्राम संघटनेचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, आज MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील मुख्यमंत्र्यात सोबत मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत दीड ते दोन तास मराठा आरक्षण व MPSC परीक्षा संदर्भात चर्चा झाली आहे. तसेच MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारला आजच निर्णय बैठकीत या निर्णयावर चर्चा होईल, असेही संकेत मेटे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER