या कारणांमुळे वापरण्यात आले मिराज एअर क्राफ्ट !

Mirage2l

नवी दिल्ली :- पाकिस्तान हद्दीत असलेले दहशद्यांचे तळ भारतीय वायुसेनेकडून नष्ट करीत, आज भारताने खऱ्या अर्थाने पुलवामा हल्ल्याचे ‘बारावे’ घातले. या एअर सर्जिकल स्ट्राईकसाठी वायुसेनेचे विशेष ‘मिराज २००० ‘ एअर क्राफ्ट वापरण्यात आले. या एअर क्राफ्टचे नेमके काय वैशिष्टय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.

  • मिराजचे भारतीय नाव वज्र कसे आहे. 
  • दसॉल्ट मिराज २००० हे फ्रेंच बनावटीचे विमान आहे.
  • हे विमान वायुसेनेचे प्रायमरी लढाऊ विमान आहे. 
  • मल्टिरोल सिंगल इंजिन असलेले चौथ्या जनरेशनचे लढाऊ विमान 
  • याला डेल्टा विंग अर्थात त्रिकोणी आकाराचे पंख आहे 
  • १००० किमी पर्यंतची कॉम्बॅक्ट रेंज 
  • १४ टन वजन वाहण्याची क्षमता 
  • विमानात लेसर गायडेड बाँम्बचा समावेश 
  • कारगिल युद्धातही मिराजने बजावली होती लक्षणीय कामगिरी 
  • छोटे लक्ष अचूक भेदण्याची क्षमता  

या सर्व वैशिष्ट्यांमुळे काल वायुसेनेकडून मिराजचा वापर करण्यात आला. दरम्यान या कारवाईत ३५० दहशदवादी मारल्या गेल्याचे वृत्त आहे.

ही बातमी पण वाचा : भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली – मुख्यमंत्री फडणवीस