वीज बिलाबाबत लवकरच निर्णय : अनिल परब

Anil Parab

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिल (Electricity bill) माफ व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. वीजबिल सवलतीमध्ये अभ्यास करून निर्णय घेतल्यास त्याचा किती जणांना याचा फायदा होतो. याचा अभ्यास करत होतो. येत्या काही दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

अशी प्रतिक्रिया ना. अनिल परब (Anil Parab) यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केली. विरोधकांचे काम आहे विरोध करायचे. आता त्यांना काही दुसरे काम नाही, असा टोला ना. परब यांनी यावेळी लगावला.

ही बातमी पण वाचा : असे किती आले किती गेले : ना. अनिल परब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER