सोनू सूदच्या फोटोला श्रीकालहस्तीच्या गावकऱ्यांनी केला दुधाने अभिषेक

Sonu Sood - Maharashtra Today

चित्तूर : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने गेल्या वर्षी कोरोनाकाळात स्थलांतर करणाऱ्या अनेकांना मदत केली. अनेकांसाठी तो देवदूत ठरला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्रीकालहस्ती गावातील लोकांनी त्याच्या फोटोला दुधाने अभिषेक केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यासाठी सोनू सूदने लोकांचे आभार मानले आहे. महाराष्ट्र सरकारसह अन्य राज्य सरकारेसुद्धा त्याचे कौतुक करत आहेत. सोनूने देशातील सर्वांत मोठी रक्तपेढी तयार करण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एका व्हिडीओतून माहिती दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Tashan (@bollywood_tashan)

Disclaimer:- बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button