भाजपाचे सोनियांना प्रत्युत्तर; हिंसाचारामागील चेहरे दोन महिन्यांत पुढे येणार

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावरून काँग्रेस आणि भाजपा यांनी आज बुधवारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. काँग्रेसने पत्रपरिषद घेऊन केलेल्या आरोपांना भाजपानेही आज प्रत्युत्तर दिले. हिंसाचारावरून राजकारण करणे चुकीचे असून, असे राजकारण करू नका, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना उद्देशून त्यांनी हा निशाणा साधला. भाजपाच्यावतीने जावडेकर … Continue reading भाजपाचे सोनियांना प्रत्युत्तर; हिंसाचारामागील चेहरे दोन महिन्यांत पुढे येणार