‘कुणी माझ्यासाठी अन्नाचे वितरण केले…तर कुणी …’ व्हिडीओ शेअर करून अक्षयकुमारने चाहत्यांसाठी सांगितल्या या गोष्टी

akshay kumar

अक्षयकुमारने (Akshay Kumar) व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ९ सप्टेंबरला अक्षयचा वाढदिवस होता. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूडच्या अनेक लोकांनी त्याला अभिनंदन संदेश पाठवले; पण अक्षयकुमारने कुणालाही प्रत्युत्तर दिले नाही. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद! मी आपल्या सर्वांमुळेच आहे, असेही त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER