गर्भवती पत्नीची हत्या करून जवानाची आत्महत्या

Soldier commits suicide by killing pregnant wife

वर्धा :- पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या करत स्वतः आत्महत्या केली. मृत सैनिकाचे नाव अजयकुमार सिंह (२५) आणि मृत पत्नीचे नाव प्रियंका कुमारी (२६) आहे. हे दोघेही मूळचे बिहारचे आहेत. दोन वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. पत्नी गरोदर होती.अजयकुमारने रायफलने गर्भवती पत्नीवर गोळी झाडून  हत्या केली. पत्नीचा जागीच मृत्यू झाला.  अजयकुमारचा सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ही बातमी पण वाचा : इस्लामपुरात गावठी पिस्तूलासह एकाला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER