सोलापूर; कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळलेत; एकूण संख्या ६२१

Solapur corona virus-total 621

सोलापूर : सोलापुरात आज सकाळी कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळलेत. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची एकूण संख्या ६२१ झाली आहे.

ही बातमी पण वाचा:- अकोला; कोरोनाच्या १ रुग्णाचा मृत्यू, नवे १३ आढळलेत

दरम्यान, सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यात कटिंग सलून आणि ब्युटीपालर्स सुरू करण्यात आले आहेत. इतरही निर्बंध स्थानिक स्थिती पाऊण शीतल करण्यात येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER