शिवभोजन थाळी’ला सिद्धिविनायक पावला, ५ कोटींचे मदत जाहीर

मुंबई : महाविकास आघाडीचा त्यातल्या त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अगदी प्रतिष्ठेच्या केलेल्या.महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजेच शिवभोजन थाळीला मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने सुमारे पाच कोटी रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वस्तांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या … Continue reading शिवभोजन थाळी’ला सिद्धिविनायक पावला, ५ कोटींचे मदत जाहीर