शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ‘ठाकरे’ सरकारचा दणका; नगरसेवकपद रद्द

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढून अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याला ‘ठाकरे’ सरकारने मोठा दणका दिला आहे. महापुरुषांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छिंदम याने 16 फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल … Continue reading शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ‘ठाकरे’ सरकारचा दणका; नगरसेवकपद रद्द